Surprise Me!

कुंभारवाड्यात पणत्या तयार करण्यासाठी धांदल | Sakal Media |

2021-04-28 141 Dailymotion

कोल्हापूर - कोरोना महामारी संकटातून थोडी उसंत मिळाली असून येत्या 14 नोव्हेंबरला तेजोमय दिवाळीला सुरुवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वत्र दिवाळीची तयारी अंतिम टप्प्यावर आल्याने कुंभारवाड्यात पणत्या तयार करण्यासाठी धांदल उडाली आहे.

व्हिडिओ स्टोरी - बी. डी चेचर